Home महाराष्ट्र सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांचं आणखी एक ट्विट; म्हणाल्या…

सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांचं आणखी एक ट्विट; म्हणाल्या…

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं ! मगर हम तो वो शक़्स हैं, जो पत्थरों से घर बनाया करते हैं ! भूल गए हैं वो कांच के घरो में रहकर ख़ुद, छुपाएं कुछ छुपता नहीं ! हम फरेबियोंको ठोकरों में,और सच को सीने से लगाया करते हैं ! ही शायरी अमृता फडणवीस यांनी ट्विट केली आहे. यासोबतच त्यांनी जय श्रीराम, जस्टीस फाॅर सुशांत, दिशा असे तीन हॅशटॅगही वापरले आहेत. 

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतसिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन; म्हणाले…

निरपराध मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलं नाही- नारायण राणे

‘रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून एसटी निर्भयांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात; सुशांत प्रकरणावरुन केदार शिंदेंची प्रतिक्रिया