Home मनोरंजन “अभिनेत्री क्रिती सॅनोनचा नवा हाॅट ग्लॅमरस लूक पाहिलात?”

“अभिनेत्री क्रिती सॅनोनचा नवा हाॅट ग्लॅमरस लूक पाहिलात?”

मुंबई : अभिनेत्री क्रिती सॅनोन सध्या कोरोनाविरूद्धची लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाल्याचं तिनं सोशल मिडियावर सांगितलं होतं. तिनं स्वत:ला आयसोलेटही केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

आयसोलेशनध्ये असतानासुद्धा ती सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. तिनं आपले काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

आयसोलेट असतानासुद्धा सतत फोटो पोस्ट करत ती चाहत्यांंचं मनोरंजन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

या फोटोत ती खूप सुंदर व हाॅट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रितीनं या फोटोला कॅप्शन दिलं आहे. मी नाजूक आणि मजबूत दोन्ही आहे. म्हणून काळजीपूर्वक हाताळा. असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

महत्वाच्या घडामोडी-

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारं ठाकरे सरकार कंत्राटदारधार्जिणं- प्रवीण दरेकर

गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?- विजय वडेट्टीवार

“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळं शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”

“ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही”