ईडी नोटीसवरुन संजय राऊतांचा भाजपला टोला; म्हणाले…

0
343

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावरुन संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

ईडी’ची नोटीस मी कालपासून शोधतोय. कालपासून ईडीचे कोणीच आले नाही. आता मी माझा माणूस भाजपच्या आँफिसमध्ये पाठवला आहे, कदाचित तिकडे नोटीस अडकली असेल, असं संजय राऊत यांनी  म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीची नोटीस याबद्दल शिवसेना भवनात दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्यासोबत येतील- रामदास आठवले

संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस

महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की…; रोहित पवारांची भाजपवर टीका

“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here