Home महाराष्ट्र कर्जतमध्ये रोहित पवारांनी मारली बाजी; भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

कर्जतमध्ये रोहित पवारांनी मारली बाजी; भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पहायला मिळत आहे.

राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे. तर भाजपने 2 जागा जिंकल्या.

हे ही वाचा : “अहमदनगरमध्ये मनसेनं खातं उघडलं, शिरसाठीवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा झेंडा फडकला”

कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात जोरदार टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना पराभूत करत कर्जत नगरपंचायतीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“नगरपंचायत निवडणूकीचा निकाल आज होणार जाहीर, कोण मारणार बाजी?”

भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण; मतदानाच्या वादावादीतून झालंं भांडण

राणेंना रातोरात अटक करणार पोलिस आता का गप्प आहेत; नाना पटोले प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल