Home मनोरंजन ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता- टाॅम मुडी

ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता- टाॅम मुडी

149

दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चांगली सुरुवात केली होती. मात्र नंतर या टीमची कामगिरी खराब होत चालली आहे. तर संघाचा स्टार फलंदाज व विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला यावर्षी चांगली कामगिरी करता आली नाहीये. यावरून दिग्गज प्रशिक्षक टॉम मुडी यांनी ऋषभ पंतवर निशाणा साधला आहे.

यावर्षी ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता. कारण लॉकडाऊनच्या काळात पंतने त्याच्या फिटनेसवर काम केलं नाही. त्यामुळ त्याचा खेळ चांगला होऊ शकला नाही., असं टाॅम मुडी म्हणाले.

दरम्यान, ऋषभ पंतने विराट कोहलीकडून फिटनेसबाबत शिकावं. पंत फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही ट्रॅक वरुन उतरलाय. आणि खराब फिटनेस हेच त्याच्या दुखापतीचं कारण आहे, असं टाॅम मुडींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पॅट कमिंसची घातक गोलंदाजी; कोलकाताची राजस्थानवर 60 धावांनी मात

“नारायण राणे यांना सध्या काय काम उरलं नाहीये, त्यामुळे ते पुड्या सोडण्याचं काम करतायत”

“एकनाथ खडसे यांचा जळगावकडे परतत असताना अपघात”

तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफांचे कर्नाटकच्या