“रिलायन्स ज्वेल्स सशस्त्र दरोड्याप्रकरणी, पहिल्या आरोपीला पकडण्यात सांगली पोलिसांना यश, ओडिसातून आरोपीला ठोकल्या बेड्या”

0
204

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : जून महिन्यात सांगली येथील सांगली मिरज रोडवरील रिलायन्स या सोन्या-चांदीच्या शोरूम वर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता.

या दरोड्यात चोरांनी 14 कोटी रूपयांचे दागिने, तर 67 हजारांची रोख रोकड लंपास केली होती. या दरोड्याप्रकरणी पहिली अटकेची कारवाई करण्यात, सांगली पोलिसांना यश आलं आहे.

ही बातमी पण वाचा : नारायण राणे म्हणाले, मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत; आता मनोज जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

अंकुरप्रताप रामकुमार सिंग (वय 25 वर्षे, रा. तारवान, जि. पाटणा, बिहार) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याला ओदिशामधून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सांगली पोलिसांनी परराज्यात 50 दिवसांपेक्षा जास्त काळ राहून आरोपीला शोधून काढलं आहे. आता अंकुरप्रतापला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर त्यावेळी मी भाजपमध्ये गेले असतो; दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

“जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद”

मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत पुन्हा भाजप-शिंदे गटात पुन्हा धुसफूस; नेमकं काय घडतंय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here