राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?;- चित्रा वाघ

0
927

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय, असं चित्रा वाघ म्हणाल्या. यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे.

महिलासुरक्षेच्या बाता मारणार्या राज्यसरकार मधील राष्ट्रवादीचा युवकअध्यक्ष वर बलात्काराचा गुन्हा दाखल. चौकशी व तपासाच्या नावाखाली अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. आगामी शक्ती विधेयकात सत्ताधारी पक्षकार्यकर्त्यांसाठी काही वेगळे नियम बनवलेत का? मा.मुख्यमंत्री गृहमंत्री उत्तर द्या., असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ईडीच्या चौकशीला घाबरून नारायण राणेंचा भाजपमध्ये पळ; शिवसेनेचा हल्लाबोल

“नवी मुंबईत भाजपला धक्का! 3 नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश”

“…मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हू”; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here