राजू शेट्टी यांना कोरोनाची लक्षणं; पहिला अहवाल निगेटिव्ह

0
221

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पहिला कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणं त्यांना जाणवू लागली आहेत. त्यामुळे उद्या परत एकदा ते स्वॅब तपासणीसाठी देणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

याचं कारण असं की, राजू शेट्टी यांचे स्वीस आयुक्त हे कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत आणि त्यांना सुद्धा कोरोनाची लक्षणं जाणवू लागलेली आहेत. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी काळजी घ्या, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘हे’ पातळी घसरल्याचं लक्षण; कंगना प्रकरणावरून अमृता फडणवीसांची शिवसेनेवर टिका

महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही, जे करायचंय ते करा- कंगणा रणाैत

कंगनाला RPI संरक्षण देईल, शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही – रामदास आठवले

…तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत; ‘या’ शिवसेना आमदाराचा कंगणा रणाैतला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here