राजस्थानची चेन्नईसमोर शरणागती; चेन्नईचा 45धावांनी दणदणीत विजय

0
187

मुंबई : IPL 2021 हंगामातील 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईने 45 धावांनी विजय मिळवलाय.

चेन्नईने राजस्थानला 189 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 9 बाद 143 धावा करता आल्या.

चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि सॅम करनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी –

“लाॅकडाऊनबाबतची नवी नियमावली जारी; पहा काय सुरू, काय बंद?”

“मोठी बातमी! 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

मुख्यमंत्र्यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावं- प्रसाद लाड

तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here