राज ठाकरेंची पुण्यात मोठी रणनीती; पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती

0
1124

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कालपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही जोरदार तयारी केली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती करण्यात आली.

आगामी महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुण्यात लक्ष घातल असून त्यांनी पुण्यातील शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यानंतर आता महिला आघाडीमध्येही बदल केला आहे.

माजी महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या जागी वागस्कर यांनी नियुक्ती केली आहे. तसेच उपशहर अध्यक्षपदी पदमीनी साठे, जयश्री पाथरक, अस्मिता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं.

Raj Thackeray - Maharashtra Today

महत्वाच्या घडामोडी –

नारायण राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंसाठी घातलं गाऱ्हाणं; म्हणाले…

“खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं”

उद्धव ठाकरे, नारायण राणे व्यासपीठावर एकत्र; रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मोठा निर्णय; रुपाली पाटील यांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here