अयोध्या दाैऱ्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची मदत घ्यावी; शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचा सल्ला

0
595

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. यावरून भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया देत राज यांच्या अयोध्या दाैऱ्यास विरोध केला. या सर्व प्रकरणावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मोदिंना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणार्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौर्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही., असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

शरद पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘या’ आरोपावर रामदास आठवलेंंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच राज ठाकरेंना त्रास सुरू झाला; शिवसेनेचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here