Home महाराष्ट्र राज ठाकरे हे हिंदूजननायक! त्यांची आणि बाळासाहेबांची भूमिका एकच

राज ठाकरे हे हिंदूजननायक! त्यांची आणि बाळासाहेबांची भूमिका एकच

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

राज ठाकरे हे हिंदूजननायक आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेची आणि मनसेची भूमिका एकच आहे, असंही सदा सरवणकर म्हणाले आहेत. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : फडणवीसांना घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं; विनायक राऊतांचा खोचक टोला

तब्येत नाजूक असताना देखील राज ठाकरेंनी मला भेटण्यासाठी वेळ दिला. त्यांचा मी नेहमीच आदर करतो, असंही सदा सरवणकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार; गुलाबराव पाटलांचा मोठा गाैफ्यस्फोट

देवेंद्र फडणवीस वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट