महायुतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

0
817

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिपोत्सवाचं उद्घाटन होतं. त्यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. या कार्यक्रमासाठी त्यांना बोलावलं तर गैर काय आहे? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : …तर अशा माणसानं मुख्यमंत्रीपदी कशाला बसायचं?; सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

मी जर कुठल्या कलाकाराला बोलावलं तर मग मी चित्रपट क्षेत्रात जाणार का? असं बोलत राज ठाकरेंनी ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! गुजरातमध्ये पुल कोसळल्याने मोठी दुर्घटना; 400 लोक पाण्यात अडकल्याची भिती

आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान, म्हणाले, मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी…

संकटमोचक मिलिंद नार्वेकर, ठाकरेंची साथ सोडणार?; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here