“भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग-हेझल कीच झाले आई-बाबा”

0
428

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेझल कीच यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. युवराजने स्वत: सोशल मिडिया अकाैंटवरून याबाबतची माहिती दिली.

हे ही वाचा : “आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे, यावेळेस सुद्धा शिवसेनाच बहुमताने महापालिकेत सत्तेत येणार”

“आमच्या सर्व चाहत्यांना, कुटुंबियांना आणि मित्रांना सांगताना आनंद होत आहे की आज आम्हाला देवाच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्ती झालीय. आम्ही यासाठी देवाचे आभार मानतो. तसेच आम्ही आमच्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करत असतानाच सर्वांकडून आपल्या खासगी आयुष्याचा सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा करतो, असं ट्विट करत युवराजने याबाबतची माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली; भाजपाची घणाघाती टीका

मोठी बातमी! सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणूकीत कळेलच; किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here