भाजपला पुन्हा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

0
254

परभणी : भाजप नेते संजय साडेगावकर यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. संजय साडेगावकर हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आहेत.

भाजपचे पदाधिकारी राहिलेल्या संजय साडेगावकर यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

दरम्यान, परभणी शहरात शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयासमोरील जागेत पेंडॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

महत्वाच्या घडामोडी –

मराठा आरक्षण प्रश्नी मोदी सरकारने समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला- सचिन सावंत

जणू काही सेहवागच डाव्या हाताने खेळत होता; इंझमाम उल हककडून ऋषभ पंतचं काैतुक

यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक दरात सवलत- उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here