अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे यांचा विजय; भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. अशातच सोलापूर मतदार संघातून निकाल समोर आला आहे.

ही बातमी पण वाचा : शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय खेचून आणला, उज्जल निकम यांना दिला पराभवाचा धक्का

सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला आहे. प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदार संघात अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश होतो.

महत्त्वाच्या बातम्या –

अहमदनगरमध्ये विखे घराण्याला मोठा धक्का; निलेश लंकेंनी उधळला विजयाचा गुलाल

बारामतीकरांचा पाठिंबा लेकीलाच; सुनेत्रा पवार यांचा तब्बल ‘इतक्या’ मतांनी पराभव

“लोकसभा निवडणूक निकालावर शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here