बारामतीकरांचा पाठिंबा लेकीलाच; सुनेत्रा पवार यांचा तब्बल ‘इतक्या’ मतांनी पराभव

0
4

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती :  संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.

ही बातमी पण वाचा : “लोकसभा निवडणूक निकालावर शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया”

आज सकाळपासून निवडणुकीच्या कलांमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवरच असल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा तबब्ल १ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या निकालामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे होतं.

महत्त्वाच्या बातम्या –

शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम

शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम

चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का; सुधीर मुनगंटीवार 1 लाख मतांनी पिछाडीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here