राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध; पोलिसांनी घेतलं शिवसैनिकांना ताब्यात

0
532

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अतंर्गत वाद पुन्हा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर केलेल्या विकास कामांत बाडीचे माजी शिवसेना प्रमुख सचिन मुळुक यांनी अडवणूक केली असा आरोप केला होता. यानंतर सचिन मुळुक यांना शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : ‘नमस्ते ट्रम्प’ मुळं देशात कोरोना पसरला, याला जबाबदार फक्त पंतप्रधान मोदीच- नवाब मलिक

दरम्यान, याचाच निषेध म्हणून शिवसैनिकांकडून पालकमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवणार होते. यापूर्वी सचिन मुळुक यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“त्रिपुरात भाजपला मोठे धक्के, ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

“खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल, ते दुकान मी स्वत: बंद करणार- सुजय विखे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here