पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का?; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोतांचा सवाल

0
308

सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? तुमची सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत घटना दुरुस्तीवर शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरुन सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हा हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं; रावसाहेब दानवेंचा टोला

“ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची तब्येत पुन्हा बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात

“उद्धवजी, माझ्या आई-वडीलांना वाचवा; पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याची विनवणी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here