नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे- जयंत पाटील

0
159

मुंबई : राज्य सरकार करत असलेल्या कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. यापूर्वी सुप्रीम कोर्टानेही मुंबईमध्ये सुरू असलेल्या कामाचं कौतुक केलं होतं. मात्र विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहे.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना कळलं असेल राज्यात कशा पद्धतीने काम सुरु आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतंय. मुंबईची स्थितीही सुधारली आहे. नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

मोदींनी केलेल्या कौतुकामुळे फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या आरोपात कमतरता येईल अशी आशा आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता”

“विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं”

आदित्य ठाकरेंना जसं मंत्रीपद दिलंत, तसंच बहुजनांचं पालकत्व स्वीकारा; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?; जयंत पाटलांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here