उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही; नारायण राणे यांचा मोठा दावा

0
166

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राम मंदिर ही काही भाजपची प्रॉपर्टी नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे पागल हो गये है. उद्धव ठाकरे सोडल्यास राम मंदिर कोण बांधतंय हे संपूर्ण जग जाणून आहे. भाजपची सत्ता आल्यावरच राम मंदिराचं काम सुरू गेलं. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आहे. त्यामुळे त्यांना काय बोलावं हेच कळत नाही. त्याला काय अक्कल आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : पुण्यात कडाक्‍याची थंडी! ‘बोत्रे’ कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

उद्धव ठाकरे यांना विकृत बोलायला काहीच हरकत नाही. उद्धव यांच्यासोबतही जनता नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावाच नारायण राणे यांनी केला.

दरम्यान, राम ही भाजपची प्रॉपर्टी नाही. राम देव आहे. ती सर्वांचीच प्रॉपर्टी आहे,अशी खोचक आणि जोरदार टीका नारायण राणे यांनी केली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here