Home महाराष्ट्र ठाकरे सरकारचा नवीन निर्णय; आता महिलांचा लैंगिक छळ, बलात्कार केल्यास थेट फाशी

ठाकरे सरकारचा नवीन निर्णय; आता महिलांचा लैंगिक छळ, बलात्कार केल्यास थेट फाशी

4617

मुंबई : आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्त्रियांच्या संरक्षणासाठी नवा कायदा आणण्यात येणार आहे.  महिलांचा लैंगिक छळ केल्यास, त्यांच्यावर बलात्कार केल्यास नराधमाला थेट फाशी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवा कायदा तयार करण्यात येत असून त्यात आरोपींना थेट फाशी देण्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात दिली आहे.

दरम्यान, या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवा कायदा तयार करण्यात येत असून पाच पोलिस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सावरकरांना भारतरत्न मिळावं म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करुया”

शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलं आहे का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार, म्हणतात…

“उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा”