Home महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

अहमदनगर : नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा आज पहाटे मुंबईजवळ अपघात झाला. या भीषण अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली.

हे ही वाचा : मनसेची ताकद वाढली; नागपूरमधील अनेक महिलांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

दरम्यान, यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांच्या वजनावर काही बोलू नका, नाहीतर…; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण

सच हमेशा कडवा होता है; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

हलक्या वजनाने काल आणखी ‘हलकं’ केलं; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला