“राष्ट्रवादीचा मोठा डाव, पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”

0
1256

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

अशातच आता राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र केवळ 8 दिवसांतच या नेत्यानं भाजपला रामराम ठोकत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. अक्षय खताळ असं या नेत्याचं नाव आहे.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागंल; संजय राऊतांचा टोला

दरम्यान, अक्षय खताळ यांची भाजप ओबीसी युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा सत्कारही केला होता. मात्र केवळ 8 दिवसातच खताळ यांनी सोडचिट्ठी देत भाजपला धक्का दिला.

महत्वाच्या घडामोडी – 

चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागंल; संजय राऊतांचा टोला

दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार?; इम्तियाज जलील यांचा सवाल

‘…तर आता आम्हीच पुकारू बंड’; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here