नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चुहां- चित्रा वाघ

0
348

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपासून ड्रग्जप्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीनं आता शरद पवारांवर जास्त हक्क सांगू नये- बाळासाहेब थोरात

“नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे, “खोदा पहाड निकला चुहां” पण ड्रग्ज व्यापार करणारे उंदीर कोणत्याही बिळात लपून बसले, तरी त्यांना शोधून काढण्याचं काम सरकारी यंत्रणा करणारच. यंत्रणेकडे असे अनेक सिंघम आहेत. ‘आली रे आली गांजा बहाद्दरांची बारी आली’” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

…नाहीतर नारायण राणेंचं मंत्रीपद जाऊ शकतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा टोला

मनसे करणार लवकरच मोठ्या भ्रष्टाचाराचा खुलासा; मनसेच्या नेत्याची माहिती 

हे सरकार कोणत्याही क्षणी क्षणी पडेल; नारायण राणेंचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here