नाथाभाऊंना राजकारण नीट समजते, ते योग्य निर्णय घेतील- देवेंद्र फडणवीस

0
167

जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे याच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी  देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीचं ठरलं! बिहार निवडणुकीत शिवसेनेशी युती नाही

“माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; झोपेत असलेल्या 3 बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला

देवेंद्र फडणवीसजी ‘हा’ अहंकार होता काय?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा फडणवीसांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here