“मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”

0
369

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली, असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. तसेच मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा आहे, असंही रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार यांना पाठवलेली नोटीस का मागे घेतली?- नवाब मलिक

…तर उत्तर द्यावेच लागेल; ईडी नोटीसवरुन किरीट सोमय्यांचा राऊतांवर हल्लाबोल

“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”

काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्यासोबत येतील- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here