Home मनोरंजन “कॅन्सरवर मात केलेल्या मुन्नाभाईचा न्यू लुक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल”

“कॅन्सरवर मात केलेल्या मुन्नाभाईचा न्यू लुक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल”

मुंबई : कॅन्सरवर मात केल्यानंतर बाॅलिवूड अभिनेता संजय दत्तने आपला लुक बदलला आहे. संजय दत्तचा हा न्यू लूक फॅन्सना खुप आवडलेला दिसत आहे. संजय दत्तच्या बदलत्या लुकचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

संजय दत्तचा हेअर स्टायलिस्ट आलिम हकने इन्स्टाग्रामवर संजय दत्तचे काही फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये संजय दत्तने आपल्या केसांना प्लॅटिनम बोल्ट कलर केला आहे. ब्ल्यू टी-शर्ट आणि गाॅगल घालून संजय दत्त वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

My day just got better with @duttsanjay entering our Salon HA… It’s always such a delight to see him but today was something else…. A whole lot of emotions caught up as we go a long way and share such beautiful memories together.❤️ Sanjay Dutt at Salon Hakim’s Aalim after getting a haircut done with all the necessary precautions Instructed by the government and the experts. #SanjayDutt #AalimHakim #Rockstar #SalonHakimsAalim #TeamHA #SafetyFirst #Precautions #Hygiene #SocialDistancing #NewNorms #TeamHakimsAalim #SalonLife #Viral #Trending #MovieLife #razorcuts #ActorsLife #fighter #warrior #babarocks #friends #menshair #mensfunkyhairstyle #funkyhaircolouring #legacy #habarberingcompany💈 @duttsanjay @aalimhakim

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim) on

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही; मराठा आरक्षणावरुन गिरीश महाजनांची राज्यसरकारवर टीका

चंद्रकांत पाटलांनी मागच्या काळात निर्माण केलेल खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला

बेन स्टोक्स-संजू सॅमसनची वादळी खेळी; राजस्थान राॅयल्सची किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सनी मात

“उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”