Home क्रीडा मुंबई- पंजाब सामना सुपरओवरमध्येही सामना टाय; सामना परत सुपर ओव्हरमध्ये

मुंबई- पंजाब सामना सुपरओवरमध्येही सामना टाय; सामना परत सुपर ओव्हरमध्ये

दुबई : मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामना सुपर ओव्हरमध्ये गेलाआणि सुपर ओव्हरमध्येहीन सामना टाय झाला आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आहे.  

शेवटचा षटकात पंजाबला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 9 धावांची गरज होती. शेवटचं षटक ट्रेंट बोल्टने केली. या षटकात पंजाबच्या 8 धावा निघाल्या त्यामुळे सामना सुपर ओव्हर मध्ये गेला.

दरम्यान, सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला आहे. नवीन नियमामुळे परत एकदा सुपरओव्हर होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय”

“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”

साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत- रोहित पवार