Home महाराष्ट्र फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका- धनंजय मुंडे

फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका- धनंजय मुंडे

मुंबई : भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. यावर राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे., असं म्हणत मुंडेंनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला- सचिन सावंत

महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?- देवेंद्र फडणवीस

कुछ लोगों को सीख नहीं मिलती, उनसे अपेक्षा क्या करना; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला

ठाकरे सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल