Home महाराष्ट्र “अखेर MPSC परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा”

“अखेर MPSC परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा”

मुंबई : अखेर MPSC परीक्षांची तारीख ठरली आहे. 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 14 मार्च 2021 नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा सरकारच्या विनंतीनंतर कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय काल अचानक जाहीर झाला. त्यानंतर काल राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला. गाव-खेड्यांतून शहरांमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रोशापुढे अखेर नमतं घ्यावं लागलं. आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित परीक्षा लवकरच होईल, अशी घोषणा आज केली.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद”

“नवऱ्याचे हात पाय बांधले, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ दाखवला आणि…”

उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नरेंद्र मोदीच 2024 ला पंतप्रधान असणार- अभिनेत्री कंगणा रणाैत