आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
महाविकासआघाडी फुटायला सुरुवात झाली आहे, असा दावावंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते बुधवारी मुंबईत टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ही बातमी पण वाचा : एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले; शिंदे गटाच्या या आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट
“काँग्रेसने आधीच जाहीर केलंय की, मुंबई महानगरपालिकेत ते महाविकासआघाडीत नसून स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे मविआ फुटायची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक जास्त घटना घडणार आहेत. तिथं काय होतं हे पाहून आणखी काही पक्ष भूमिका घेतील,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही वेगवेगळ्या पक्षातील असलो, तर माझे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. त्यामुळे मला कुणाकडेही जायला वेळ लागत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी”
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
16 आमदार अपात्र ठरणार नाहीत, अजित पवारांच्या विधानावर, आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…