मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?; जयंत पाटलांचा सवाल

0
177

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र ट्विटरवर शेअर केलं होतं. या ट्विटला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रिट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस जी, आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा; जयंत पाटलांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

‘मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जावंच लागेल’, पण…; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सल्ला

केंद्र सरकार हे जाणून बुजून करत आहे, की त्यांना कामं करता येत नाही- नवाब मलिक

“कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here