आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक तरूणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील तरूणांनी मनसेत प्रवेश केला.
हे ही वाचा : “शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली भाजप नेते रावसाहेब दानवेंची भेट, चर्चांना उधाण”
दरम्यान, याप्रसंगी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, श्री.समीर मोरे, श्री.भावेश चुरी, श्री.उमेश गोवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील अनेक तरुणांनी पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव, श्री. समीर मोरे, श्री. भावेश चुरी, श्री. उमेश गोवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/9U24VN4GT8
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 5, 2022
महत्वाच्या घडामोडी –
…मग औरंगाबादकरांवर अन्याय का?; गुंठेवारी प्रश्नावरून मनसे कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन
“मोठी बातमी! शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरीही कोरोनाचा शिरकाव”
राज्यात लॉकडाऊन लागणार का?; बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती