आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेकडूनही जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
ही बातमी पण वाचा : निवडणूक आयोगाचं पारडं कोणाच्या बाजूने; उज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले….
विदर्भात घवघवीत यश मिळण्याचा दावा मनेसकडून करण्यात आला आहे. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे विदर्भात सभा घेणार असल्याचंही म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे ही निवडणूक कशी लढणार याचा प्लॅन मनसे नेते राजू उंबरकर यांनी सांगितला आहे.
दरम्यान, विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे, असं म्हणत राजू उंबरकर यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. ते मनसे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवारांना मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा
भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान