Home नांदेड मनसेचं खळखट्याक; नांदेड महानगरपालिकेवर केलं टाळे ठोको आंदोलन

मनसेचं खळखट्याक; नांदेड महानगरपालिकेवर केलं टाळे ठोको आंदोलन

416

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हाच्या वतीनं आज नांदेड महानगरपालिका येथे मुख्य गेटला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं आहे. जिल्हाध्यक्ष मोंटीसिंघ जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : “सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीने केला ब्रायडल मेकअप”

दरम्यान, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ कौडगे, शहर अध्यक्ष अब्दुल शफीक, मनसे शहर सचिव सचिन पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष दिपक स्वामी, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषाताई नरवाडे, प्रेमिला हणमंते, ज्योती मोरे, अंकित तेहरा, सुभाष भंडारे, अनिकेत परदेशी, शक्ति परमार, बंटी पाटील, राजा सिंघ बावरी, शिवा शिनगारे, शिवम मोतकुलवाड, राजेश चटलावार तसेच शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका”

मनसेत जोरदार इनकमिंग; अनेक युवक आणि महिलांचा मनसेत प्रवेश

“BREAKING NEWS! लडाखमधील कारगील भागात भूकंप, 5 रिश्टर तीव्रतेचा धक्का”