मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; 8 डिसेंबरला मुंबईत आंदोलन मोर्चा

0
449

पुणे : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न तसेच इतर मुद्द्यांवरुन मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाची आज पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

1 आणि 2 डिसेंबरला महावितरण कार्यालयांसमोर राज्यभर निदर्शनं तर 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुंबईत लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.

महत्वाच्या घडामोडी-

राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग- सुधीर मुनगंटीवार

नो कोरोना नो, कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा; रामदास आठवलेंची नवी कविता

मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर फडणवीसांकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे भोसले

विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही- पृथ्वीराज चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here