Home नागपूर “फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची बाजी, नागपूरातून सुधाकर आडबाले विजयी”

“फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीची बाजी, नागपूरातून सुधाकर आडबाले विजयी”

269

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत.

सुधाकर आडबाले यांनी भाजप उमेद्वार नागो गाणार यांचा पराभव केला. हा भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

हे ही वाचा : “अभिनयानंतर आता राजकारणात एंट्री; ‘या’ मराठमोठ्या अभिनेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना एकूण 14069 मतं पडली, तर भाजपचे नागो गाणार यांना 6366 मत पडली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राजेंद्र झाडे यांना 2742 मत पडली आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…यावेळी आमच्याकडे भक्कम पुरावा लागलाय; मनसेचं थेट ईडीलाच पत्र”

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचं महत्वाचं विधान, म्हणाले…

भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय ; मालिकेत 1-1अशी साधली बरोबरी