नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचंय- रामदास आठवले

0
306

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज बोलताना पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा : मंत्री, आमदार कोरोनाबाधित; राज्यात कठोर निर्बंध लागणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचा आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं. कोरेगाव भीमा येथे शनिवारी 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा येथे भेट देत विजयस्तंभाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, पत्रकारांनी यावेळी रामदास आठवले यांना नवीन वर्षाचा संकल्प काय आहे असं विचारलं असता, “नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचं आहे. तसेच रिपब्लिकन पक्ष आणखी मजबूत करायचा आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा आहे”, असं आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

“जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी”

“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?; काँग्रेस नेत्याचा टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काढली अजित पवारांची अक्कल, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here