महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तरी काही केल्या तुटत नाही- चंद्रकांत पाटील

0
181

पुणे : काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं होतं. मात्र नंतर अशोक चव्हाण यांनी मी तसं म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाविकास आघाडीच्या सरकारने एक नवीन फेव्हीकॉल तयार केला आहे. चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटीलांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कंगना रणौतची महात्मा गांधी-पंडीत जवाहरलाल नेहरूंवर टीका”

वृद्धिमान साहा-जेसन होल्डरची शानदार फलंदाजी; हैदराबादची बेंगलोरवर 5 विकेट्सनी मात

“जेम्स बाँडची भूमिका साकारलेले हाॅलिवूड अभिनेते सीन काॅनेरी काळाच्या पडद्याआड”

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here