“महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमिताभ-जया-रेखा यांच्या प्रेमाचा त्रिकोण”

0
596

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी पाहता महाराष्ट्राला बदनाम करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं.

कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…’ , असं ट्विट करत संजय राऊत यांनी माैन पाळण्याचा सल्ला दिला होता. यावरून आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “शरद पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 48 हजार समर्थकांसह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

‘सिलसिला’मध्ये ‘अमिताभ-जया-रेखा’ हा प्रेमाचा त्रिकोण खूपच गाजला. सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांची अवस्था ‘सिलसिला’मधील या प्रेमाच्या त्रिकोणासारखी आहे, असे म्हणत देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 48 हजार समर्थकांसह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

“मोठी बातमी! पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, आदित्य ठाकरे सुखरूप”

सदाभाऊची गत आता पाण्याविना मासोळी अशी झालीये; अमोल मिटकरींचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here