Home महाराष्ट्र “महाविकास आघाडीने भाजपचा सुपडा केला साफ; उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर सर्व 15 जागांवर...

“महाविकास आघाडीने भाजपचा सुपडा केला साफ; उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर सर्व 15 जागांवर मारली बाजी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीने भाजपला पराभूत करत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने 15 पैकी सर्व 15 जागा जिंकत जिल्हा बँकेवर सत्ता आपली सत्ता स्थापन केली. तसेच महाविकास आघाडीने या निवडणूकीत भाजपचा सुफडा साफ केला.

हे ही वाचा : मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ; कार्यकर्ता मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचा सज्जड दम

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीनही पक्षांनी प्रत्येकी 5 जागा जिंकल्या. तर भाजपला या निवडणूकीत आपलं खातंही उघडता आलं नाही.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेचा ‘एकला चलो रे नारा’; दिव्यात आता मनसे पूर्ण ताकदीनं लढणार”

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…

मनसेच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला; राज ठाकरे स्टेजवर असतानाच घडला प्रकार