Home महाराष्ट्र कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचं स्वत:चं अॅप तयार होणार- किशोरी पेडणेकर

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचं स्वत:चं अॅप तयार होणार- किशोरी पेडणेकर

मुंबई : आता महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचं स्वत:चं नवीन अॅप तयार होणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

कोविन या अॅपला तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे महाराष्ट्रासाठी स्वत:चं अॅप तयार होणार, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच हे अॅप 2 ते 3 दिवसांत सुरू करण्यात येईल, असंही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“अभिनेत्री कंगणा रणाैतला कोरोनाची लागण”

शरद पवारांनी बार मालकांसाठी केलेल्या सवलतीची मागणीवरुन अतुल भातखळकारांचा टोला; म्हणाले…

शरद पवारांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले..

अजितदादा धडाडीचे नेते, ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?