Home क्रीडा के.एल.राहूल आणि मयंक अगरवालची नाबाद शतकी भागीदारी; किंग्स इलेव्हनची जोरदार सुरूवात

के.एल.राहूल आणि मयंक अगरवालची नाबाद शतकी भागीदारी; किंग्स इलेव्हनची जोरदार सुरूवात

दुबई : आयपीएलच्या आजच्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबने दमदार सुरूवात केली आहे. सलामीला आलेल्या के.एल.राहूल व मयंक अगरवालने पंजाबला आक्रमक सुरूवात करून दिली आहे. दोघांनी 13 षटकात 148 धावांची नाबाद सलामी दिली आहे.

कर्णधार राहुलने 38 चेंडूत 52 धावा केल्या आहेत. तर मयंकने 41 चेंडूत 88 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का?; याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं”

एकनाथ खडसेंवर भाजपने अन्याय केला आहे- गुलाबराव पाटील

मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यामध्ये आंदोलन

हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर…; रावसाहेब दानवेंचा टोला