Home देश कंगणा रणाैत म्हणजे हिमाचलचं सडलेलं सफरचंद; ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोला

कंगणा रणाैत म्हणजे हिमाचलचं सडलेलं सफरचंद; ‘या’ काँग्रेस नेत्याचा टोला

पंजाब : सध्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं बॉलिवूडच्या कलाकारांनी समर्थन केलंय. तर अभिनेत्री कंगणा रणाैतने या आंदोलनाला विरोध करणारं एक ट्विट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर पंजाबच्या लुधियानामधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी ट्विट करत कंगणावर हल्लाबोल केला आहे.

मी कंगणाला सांगू इच्छितो की पंजाबच्या लोकांच्या समस्यांमध्ये आम्ही बाहेरील लोकांना घुसू देत नाही. हिमाचलच्या सडलेल्या सफरचंदाने दूर रहावं., असं ट्विट करत रवनीत सिंह बिट्टू यांनी कंगणाला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पुण्यातील ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी लागू”

“‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं”

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवीन CUTENESS फोटोशूट; फोटो बघून चाहते घायाळ

“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका करणे ही भाजपची केविलवाणी धडपड”