जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीसाठी सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले…

0
453

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला होता. तसेच आव्हाडांनी भाजपविषयी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : “पुण्यातील भाजपच्या दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या, लवकरच त्यांना अटक होणार”

आम्हांला भाजप काही फार लांब नाही, आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा आव्हाडांनी शिवसेनेला दिला. यावरून आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीत शिवसैनिकांनी रूग्णांना मिळवून दिला न्याय, हाॅस्पिटलने फसवणूक केलेली रक्कम दिली परत

सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती- नारायण राणे

“…अन्यथा राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला उलथवल्याशिवाय राहणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here