“सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड”

0
588

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल निवडून आलं.

हे ही वाचा : आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार- गुलाबराव पाटील

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री मदन पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळाला आहे.

दरम्यान, जयश्री मदन पाटील या दिवंगत नेते आणि माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

माझी शिफारस नसल्यामुळं शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळू शकलं नाही; शशिकांत शिंदेंचा टोला

…तर ओबीसींना आरक्षण परत मिळू शकते; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पर्याय

“‘ती’ बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली तेव्हा साहित्यिक गप्प का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here