आमच्या नाकाखाली काय सुरू होतं ते उशिरा समजलं- देवेंद्र फडणवीस

0
178

मुंबई : अनेकदा आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी खुप काही केलं. उद्धव ठाकरे आम्हाला अनेकदा फोनही करायचे. निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला आम्ही गेलो होतो. अनेक ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. परंतु भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून कधीही कोणी आलं नाही. कालांतरानं आमच्या नाकाखाली काय सुरू होतं हे आम्हाला समजलं, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

आम्हालाही आमचा पक्ष सुरू ठेवायचा आहे म्हणून आम्ही काही लोकांना निवडणुकांपूर्वी आमच्याकडे घेतलं. निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आमचे उमेदवार फार कमी मतांनी पडले. आमचा तो निर्णय चुकला किंवा बरोबर आहे पुढचा भाग आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या ‘ लोकसत्ता’तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

महत्वाच्या घडामोडी-

…तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता- रामदास आठवले

आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार- देवेंद्र फडणवीस

जो है पप्पू के यार, कैसे करे मोदीजी से प्यार?; राहूल गांधींवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

मी काही गमावलं नाहीये…; इरफान खानच्या पत्नीची भावनिक पोस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here