भाजपाच हिंदुत्व बेगडी; अजित पवार यांच्यासोबत असलेल्या या नेत्याचं मोठं वक्तव्य

0
532

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपाच हिंदुत्व बेगडी, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे.दरम्यान, अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्यासोबत असून ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हिंदुत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मिटकरी म्हणाले की, “भाजपाच हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व इतरांच हिंदुत्व नाही का?” भाजपाच हिंदुत्व बेगडी हिंदुत्व आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय तो…; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

सर्वपक्ष दादांसोबत आहे. आमचा पक्ष फुटीर नाही. आमचा पक्ष फुटलेला नाही. शरद पवार आमचे आदर्श आहेत. शरद पवार, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस” असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी !राष्ट्रवादीनंतर आता ‘या’ पक्षातही धमाका होणार?”

अजित पवारांच्या बंडावर, उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन, म्हणाले…

अजित पवार निधी देत नाहीत, तर मग युतीत कसे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here