Home क्रीडा “भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

“भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

मुंबई : भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विनय कुमारने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

विनय कुमारने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचं, टीम मॅनेजमेंटचे तसेच क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत.

विनय कुमारने आपला शेवटचा सामना 2 नोव्हेंबर 2013 रोजी शेवटचा सामना खेळला होता. आर विनय कुमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 31 एकदिवसीय, 9 टी-20 तर एकमात्र कसोटीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. यामध्ये त्याने अनुक्रमे वनडेमध्ये 31, टी-20 मध्ये 10 तर कसोटीमध्ये 1 विकेट घेतली होती.

महत्वाच्या घडामोडी –

या सरकारचं कामकाज म्हणजे अजब सरकार की गजब कहाणी- सुधीर मुनगंटीवार

राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर- विजय वडेट्टीवार

“संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे सामना 2 दिवसात संपला- विराट कोहली